माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 23 July 2022

म्हणजे काय ? ( शब्दांची फोड )



(१) दरसाल
---- प्रत्येक वर्षी.

(२) दररोज
---- प्रत्येक दिवशी.

(३)  राजवाडा
---- राजाचा वाडा.

(४) राजपुत्र
---- राजाचा पुत्र.

(५) शेतकरी
---- शेती करणारा.

(६) घरोघरी
---- प्रत्येक घरी.

(७) वारंवार
---- प्रत्येक वारी.

(८) पानोपानी
---- प्रत्येक पानात.

(९) गल्लोगल्ली
---- प्रत्येक गल्लीत.

(१०) दारोदारी
----- प्रत्येक दारी.

(११) दरसाल
----- प्रत्येक वर्षी.

(१२) नापसंत
----- पसंत नसलेला.

(१३) बेकायदा
----- कायदेशीर नसलेले.

(१४) अशक्य
----- शक्य नसलेला.

(१५) अयोग्य
-----  योग्य ‌नसलेला.

(१६) बेसावध
-----  सावध नसलेला.

(१७) हिरवागार
-----  खूप हिरवा.

(१८) लालभडक
-----  खूप लाल.

(१९) नाइलाज
-----  इलाज नसलेला.

(२०) निर्दोष
------  दोष नसलेला.
=========================
लेखन  :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड,  ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment