माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 21 July 2022

मराठी भाषा शब्दसंपत्ती (शब्द साखळी )



१)शिलाई लढाई मिठाई कमाई
२)टाकाऊ जळाऊ लढाऊ शिकाऊ
३)तेलकट मळकट मातकट पोरकट
४)शेतकरी वारकरी गावकरी पहारेकरी
५)कलाकार सावकार नाटककार चित्रकार
(६) करणार येणार जाणार मिळणार
(७) धावणारा लिहिणारा बोलणारा
(८) करमणूक मिरवणूक निवडणूक
(९) लहाणपण बालपण दडपण मोठेपण
(१०) गायक शिक्षक लेखक बालक
(११) वंदन  बंधन नंदन  चंदन
(१२) झोपाळू विसराळू लाजाळू
(१३) धनवान बलवान भगवान
(१४) नाटककार शिल्पकार पुढाकार
(१५) गोडवा गारवा विसावा ओलावा
(१६) भाजीपाला दूधवाला पाववाला
(१७) वर्षभर डबाभर टोपलीभर वीतभर
(१८) जादूगर गुन्हेगार कामगार‌ रोजगार
(१९) दुकानदार जमीनदार फौजदार‌ धारदार
(२०) खासदार शानदार साथीदार दिलदार
(२१) कारखाना दवाखाना हत्तीखाना
(२२)  ओलसर  काळसर लालसर गोडसर
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड,  ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment