माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 19 July 2022

गणितीय प्रश्नावली



(१) ४४४ या संख्येतील ४ या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती ?
उत्तर --- ४४४

(२) ' एकशे अकरा ' ही संख्या अंकात कशी लिहाल  ?
उत्तर ---  १११

(३)  ३६ महिने = किती वर्षे ?
उत्तर ---  तीन वर्षे

(४) ९९९  ×  ० =  किती ?
उत्तर --- ‌ ०  (शून्य )

(५)  ५ आठवडे  = किती दिवस ?
उत्तर ---  ३५ दिवस

(६)  तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर --  १००

(७)  सव्वा दोन तास  = किती मिनिटे ?
उत्तर ---  १३५ मिनिटे

(८) ' पावणे पाचशे ' अंकात मांडा ?
उत्तर  ---  ४७५

(९)  २४०  वस्तुंचे किती डझन होतात ?
उत्तर --- २० डझन

(१०)  ३ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?
उत्तर  ---  ३०० सेमी

(११)  २ किलोमीटर = किती मीटर ?
उत्तर  --- २००० मीटर

(१२) ६ किलोग्रॅम = किती ग्रॅम ?
उत्तर ----  ६००० ग्रॅम

(१३) २ लीटर म्हणजे किती मिलिमीटर ?
उत्तर  ---- २००० मिलिलीटर
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment