(१) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन
(२) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(३) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(४) चौकोनाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(५) १ डझन कागद = किती कागद ?
उत्तर -- १२ कागद
(६) १० एकक = किती दशक ?
उत्तर -- १ दशक
(७) १ शतक = किती दशक ?
उत्तर -- १० दशक
(८) १ तास = किती मिनिटे ?
उत्तर :-- ६० मिनिटे
(९) एका आठवड्याचे दिवस किती ?
उत्तर -- ७ ( सात )
(१०) एका वर्षाचे महिने किती ?
उत्तर -- १२ ( बारा )
(११) ३६५ दिवस = किती वर्ष ?
उत्तर -- १ वर्ष
(१२) १ दिवस = किती तास ?
उत्तर -- २४ तास
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री, जिल्हा - धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment