उत्तर -- नाईल ( आफ्रिका )
(२) जगातील सर्वांत उंच पर्वत कोणते ?
उत्तर -- हिमालय
(३) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ (आफ्रिका )
(४) जगातील सर्वांत उंच इमारत कोणती ?
उत्तर -- बुर्ज खलिफा, दुबई ( सौदी अरेबिया )
(५) जगातील सर्वांत उंच धबधबा कोणता ?
उत्तर -- एन्जल धबधबा ; ९७९ मीटर उंच
(६) जगातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- माउंट एव्हरेस्ट
(७) जगातील सर्वांत लांब प्लॅटफॉर्म कोणते ?
उत्तर -- गोरखपूर ( उत्तरप्रदेश, भारत)
(८) जगातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
उत्तर -- शांघाय ( चीन )
(९) जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- सहारा वाळवंट ( आफ्रिका )
(१०) जगातील सर्वांत मोठी बॅंक कोणती ?
उत्तर -- वर्ल्ड बँक ( वाॅशिंग्टन )
(११) जगातील सर्वांत लांब भिंत कोणती ?
उत्तर -- चीनची भिंत
(१२) जगातील सर्वांत मोठी हिमनदी कोणती ?
उत्तर -- सियाचीन ( लडाख, काश्मीर )
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment