पर्यावरण -रक्षणाचे कानमंत्र
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढील
आचारसंहिता कसोशीने पाळावी व दुसऱ्यांना
पाळण्यास प्रोत्साहित करावे.
■ प्रदूषण टाळण्यासाठी आचारसंहिता -
(१)दुकानदाराकडे प्लास्टिकच्या कॅरी बॅग
मागू नका. बाजारात जाताना कापडी
पिशव्या न्या.
(२)खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करा.
(३)आवाज करणाऱ्या व जास्त धूर सोडणाऱ्या
फटाक्यांचा वापर पूर्णपणे टाळा.
(४)निर्माल्य, कचरा नदी -समुद्रात,विहिरीत
टाकू नका.
(५)फिनेल, सुगंधी फवारे,नेलपाॅलिश इत्यादी
रसायनमिश्रित वस्तूंचा वापर कमीत कमी
करा.
(६)सांडपाण्याचा बागेतील झाडांसाठी
वापर करा.
(७)कचराकुंडीतच कचरा टाका.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment