उपक्रम :- वनस्पतींचे संवर्धन
■ भारतीय संस्कृतीतील सण -समारंभ
आणि वनस्पतींचे संवर्धन :-
● आपल्या परिसरातील अनेक भागात
वृक्षांची सणासुदीला पूजा केली जाते.
या परंपरागत श्रद्धेपोटी निसर्गाचे संवर्धन
होण्यास मदत होते. सणाची व त्या दिवशी
महत्त्व असणाऱ्या वृक्षांची माहिती जमा करा.
■संदर्भासाठी :--
*सण* *झाडे*
(१)वटपौर्णिमा -- वड
(२)दसरा -- आपट्याची पाने .
(३)शुभप्रसंगी -- आंब्याचे टहाळे.
(४)गुढीपाडवा -- कडूलिंबाची पाने, झेंडू,
आंब्याची पाने.
(५)तुळशी विवाह -- तुळस.
(६)नवरात्र -- झेंडू.
(७)नारळी पौर्णिमा -- नारळ.
संकलन :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक )
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment