उपक्रम
कायदा जागरूकता
(१) वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे.
(२)पायी चालणाऱ्या माणसांनी रस्त्याच्या
डाव्या बाजूने चालावे.
(३)लाईट सिग्नल्स व पोलिसांचे इशारे
काटेकोरपणे पाळा.
(४)रस्त्याच्या कडेला लावलेल्या मार्गदर्शक
सूचनांचे पालन करावे.
(५)टू व्हीलर वर २ पेक्षा जास्त शीट बसू नये.
(६)चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करू नये.
(७)आमली पदार्थाचे सेवन करून वाहन
चालवू नये.
(८)सिग्नलचा ठराविक वेळेला वापर करावा.
(डाव्या बाजूला वळतांना, उजव्या बाजूला
वळतांना व वाहन थांबवतांना सिग्नल्स
दिले पाहिजे.)
(९)रस्त्याच्या मध्यभागी आखण्यात आलेला
तुटक रेषांवरून वाहन चालवू नये.
(१०)ड्रायव्हिंग करत असतांना मोबाईलचा
वापर टाळा, मोबाईलवर बोलायचे
झाल्यास वाहन थांबवून मगच बोला.
(११)अंत्ययात्रा, अॅब्युलन्स, बंब यांना रस्ता
मोकळा करून द्या.
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
------------------------------------------------
No comments:
Post a Comment