कृती :-
१. पाच विद्यार्थ्यांचा गट करावा.
गटनायक नेमावा.
२. गटनायकाने जोडाक्षरी शब्द गट मोठ्याने
वाचावेत. जे शब्द जोडाक्षरी शब्द गटाशी
जुळणार नाही ते गटातील इतर विद्यार्थ्यांनी
ओळखावे.
३. शब्द बरोबर ओळखल्यास सर्वांनी टाळ्या
वाजवून त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करावे.
४. सर्व विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
५. शब्द गट बदलून सराव द्यावा.
--------------------------------------------------
नमुना शब्दगट संच :-
(१) सर्व , गर्व , कर्म , पर्व.
(२) अर्थ , प्राप्त , पार्थ , तीर्थ .
(३) कर्ण , वर्ण , पर्ण , पत्र.
(४) चर्च , पत्र , मित्र , चित्र .
(५) कर्म , देव , मर्म , धर्म .
(६) कुत्रा , जत्रा , पत्रा , बारा .
(७) सूर्य , आर्य , चंद्र , कार्य.
(८) प्रकाश , प्रकार , पतंग , प्रवास .
(९) संख्या , सात , नवख्या , सारख्या .
(१०) गोष्ट , कष्ट , वाट , नष्ट .
(११) चक्र , चरखा , वक्र , क्रम .
(१२) श्रम , काम , श्रावण , श्रीमंत .
(१३) आंबा , द्राक्षे , द्रव , द्रोण .
(१४) वाक्य , शक्य , अशक्य , शब्द .
(१५) मंत्र , तंत्र , यंत्र , स्वर .
(१६) म्हणाला , म्हणालाी , आपण , म्हणाले.
(१७) पान्हा , गाय , तान्हा , कान्हा.
(१८) उड्या , गाड्या , साड्या , घोडा.
(१९) सगळ्या , बगळा , वेगळ्या , पोळ्या .
(२०) मुंबई , दिल्ली , किल्ली , पिल्ली .
उत्तरे :- १.कर्म, २.प्राप्त, ३. पत्र, ४. चर्च,
५. देव, ६. बारा , ७. चंद्र, ८. पतंग
९.सात, १०.वाट, ११. चरखा, १२ काम
१३.आंबा, १४.शब्द, १५.स्वर,१६.आपण
१७.गाय, १८. घोडा, १९.बगळा, २०.मुंबई
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि. प. प्राथमिक शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment