(१) गोदावरी नदी कोठून उगम पावते ?
--- त्र्यंबकेश्वर (नाशिक )
(२) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
--- नंदुरबार
(३)गंगापूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
--- गोदावरी
(४) महाराष्ट्रात नोटा व पोस्टाची तिकिटे कोठे छापली जातात ?
--- नाशिक
(५) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
--- हरियाल
(६) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
--- ३६ (छत्तीस )
(७) जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
--- केळी
(८) चंद्र दररोज किती मिनिटे आदल्या दिवशीपेक्षा उशीरा उगवतो ?
--- पन्नास मिनिटे (५० मिनिटे )
(९)महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय कोणता ?
--- शेती
(१०) माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्य़ात आहे ?
--- रायगड
===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment