भाषिक उपक्रम (तोंडी)
● प्रश्न ---- उत्तर
(१) पोपट कसा ? -- हिरवा
(२) माती कशी ? -- काळी
(३) उन्हाळा कसा ? -- कडक
(४) समुद्र कसा ? -- निळा
(५) हत्ती कसा ? -- बलाढ्य , काळा
(६) नदी कशी ? -- लांब, मोठी
(७) मुंगी कशी ? -- लहान, काळी, लाल
(८) विहिर कशी ? -- खोल
(९) जमीन कशी ? -- सपाट, काळी
(१०) बाग कशी ? -- सुंदर
(११) जंगल कसे ? -- दाट
(१२) मुलगी कशी ? -- हुशार , सुंदर
(१३) पर्वत कसा ? -- उंच
(१४) कुत्रा कसा ? -- इमानदार
(१५) पाणी कसे ? -- थंड, गरम
(१६) झाड कसे ? -- हिरवे
(१७) अन्न कसे ? -- गरम , शिळे
(१८) कावळा कसा ? -- काळा
(१९) ससा कसा ? -- भित्रा
(२०) हवा कशी ? -- थंड
(२१) साखर कशी ? -- गोड
(२२) मोर कसा ? -- सुंदर
(२३) चिंच कशी ? -- आंबट
(२४) मीठ कसे ? -- खारट
(२५) हळद कशी ? -- पिवळी
(२६) थवा कुणाचा ? -- पक्ष्यांचा
(२७) मोळी कशाची ? -- लाकडाची
===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment