माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 2 July 2019

मराठी शब्दसंपत्ती  - शब्द वाचा / लिहा.

(१) चपळाई, चतुराई, दिरंगाई, धुलाई, नरमाई, धिटाई, शिलाई.

(२) चपळपणा, ऐटदारपणा, रानटीपणा, चोखपणा, हिस्त्रपणा.

(३) डौलदार, दमदार, जोरदार, रखवालदार, जबाबदार

(४) सुखरूप, कुरूप, तीर्थरूप, स्वरूप.

(५) केसाळ, मधाळ, दुधाळ, वाचाळ, खट्याळ,

(६) तेलकट, भुरकट, मातकट, मळकट, धुरकट, पोरकट,

(७) गृहस्थ, मध्यस्थ, तटस्थ, व्रतस्थ.

(८)  वाघोबा, कोल्होबा, खंडोबा, विठोबा,घरोबा, बोकोबा.

(९) कारखाना, तोफखाना, दवाखाना, हत्तीखाना,

(१०) खेळकर, खोडकर, दिनकर, प्रभाकर.

(११) काळसर, गोडसर, वेडसर, ओलसर, भोळसर.

===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment