(१) अतिवृष्टी
--- खूप पाऊस पडणे.
(२) डोह
--- नदीतील खोलगट भागातील खोल पाणी.
(३) पूरग्रस्त
--- पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक.
(४) जलचर
--- पाण्यात राहणारे प्राणी.
(५) धबधबा
--- उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह.
(६) वावटळ
--- गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.
(७) संगम
--- दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण.
(८) उगम
--- नदीची सुरूवात होते ती जागा.
(९) अवर्षण
--- पाऊस मुळीच न पडणे.
(१०) जलचर
--- पाण्यात राहणारे .
(११) अभूतपूर्व
--- पूर्वी कधी घडले नाही असे.
(१२) पाणबुडी
--- पाण्याखालून चालणारी बोट.
(१३) नावाडी
--- होडी चालवणारा.
(१४) निर्वासित
--- घरदार नष्ट झाले आहे असा .
(१५) दुष्काळग्रस्त
--- दुष्काळात सापडलेले लोक .
===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment