(१) याला जंगलाचा राजा म्हणतात ?
--- सिंह
(२) याच्या दातापासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात ?
--- हत्ती
३)धूर्तपणाबद्दल प्रसिद्ध असणारा प्राणी कोणता ?
--- कोल्हा
(४) पाठीची ढाल करणारा प्राणी कोणता ?
--- कासव
(५) याला वाळवंटातील जहाज म्हणतात ?
--- उंट
(६) याला पक्ष्यांचा राजा म्हणतात ?
--- गरूड
(७) हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे ?
--- मोर
(८)हा पृथ्वीवरील सर्वांत उंच प्राणी म्हणतात ?
--- जिराफ
(९) हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे ?
--- वाघ
(१०)याला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात ?
--- डाॅल्फिन
(११) हा सर्वांत मोठा पक्षी आहे. तो इतर पक्षांप्रमाणे उडू शकत नाही ?
--- शहामृग
==============================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment