(१) ताजमहल कोठे आहे ?
--- आग्रा
(२) अंजनेरी नाणेसंग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे ?
--- नाशिक
(३) बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे ?
--- औरंगाबाद
(४) शनिवारवाडा कोणी बांधला ?
--- पेशवा पहिला बाजीराव
(५) भारतात शिलालेखांचा सर्वांत मोठा संग्रह कोठे आहे ?
--- म्हैसूर
(६)छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे ?
--- रायगड
(७) मराठी विश्वकोश कार्यालय कोठे आहे ?
--- सातारा
(८) पाचाड (रायगड ) येथे कोणाची समाधी आहे ?
--- राजमाता जिजाबाई
(९)अंजिठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
--- औरंगाबाद
(१०) भारतात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?
--- मुंबई
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment