माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 7 September 2019

मापन : लांबी,  वस्तूमान, धारकता (प्रश्नावली )

(१) १०० सेमी म्हणजे किती मीटर  ?
---   १ मीटर

(२) ७०० सेमी म्हणजे किती मीटर  ?
---  ७ मीटर

(३) ४ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर  ?
---  ४०० सेमी

(४) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर  ?
---   १०० सेमी

(५) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर  ?
---  १०००  मीटर

(६) ९ किलोमीटर म्हणजे किती मीटर  ?
---  ९००० मीटर

(७) ५००० मीटर म्हणजे किती किलोमीटर  ?
---  ५  किलोमीटर

(८) १ किलो (किलोग्रॅम) म्हणजे किती ग्रॅम  ?
---   १००० ग्रॅम

(९) ८ किलो(किलोग्रॅम )म्हणजे किती ग्रॅम  ?
---   ८००० ग्रॅम

(१०) ३००० ग्रॅमचे किती किलो (किलोग्रॅम)होतील?
---    ३ किलो (किलोग्रॅम )

(११) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर   ?
---    १००० मिलिलीटर

(१२) ६ लीटर म्हणजे किती मिलिलीटर  ?
---    ६००० मिलिमीटर

(१३) ५००० मिली म्हणजे किती लीटर  ?
---    ५ लीटर
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment