माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 10 July 2020

' घ ' अक्षर मराठी भाषा शब्दसंपत्ती ( ' घ ' ची शब्दसाखळी )


घट घटक घटका घटणे घटती घटना घटसर्प घटस्थापना

घटस्फोट घटिका घटी घट्ट घड घडण घडणावळ घडणे घडता घडती घडते घडवंची घडवट घडा घडाई घडाडणे घडामोड घडी घडीघडी घडीबंद घडीव घड्याळ घण घणघण घणघणणे घणवट घणसर घणावणे घणावली घन घनघोर घनचक्कर घनफळ घनवट घनश्याम घबाड घम घमघमाट घमंड
------------------------------------
घमेंड घर घरकुल घरकोंबडा घरगुती घरघर घरचा घरचारीण घरजावई घरट घरटा घरटी घरटी घरटे घरबंद घरणी घरदार घरपट्टी घरफोडी घरबुडव्या घरबुडी घरबैठा घरभरणी घरभेद्या घराऊ घराणे घरोटी घरोबा घर्म घर्षण घवघवणे घवघवीत घस घसघस घसघसीत घसट घसण घसणी घसरद घसरडे घसरणी घसरणे घसरपट्टी घसरा घसवटणे घसा घसाघस घळ घळघळ घळघळा घळघळीत घळण
------------------------------------------------------
घाइवट घाई घाऊक घागर घागरा घागरी घाट घांट घाटणे घाटनाळ घाटमाथा घाटले घाटवळ घाटसरी घाटा घांटी घाटी घाट्या घाण घाणा घाणी घाणेरडा घात घातक घातकी घातपात घातवार घातुक घाबरणे घाबरा घाम घामाघूम घामटा घामाघूम घामोळी घामोळी घाय घायपात घायवटणे घायवटा घायाळ घार घारा घारी घालणी घालणे घालमेल घालविणे घाला घाव घावणे घावन घास घासाघीस घासणी घासाघीस घाळ घाळण
------------------------------------------------------
घिरटी घिसघिस घिसाडी घी घीस घुंगट घुगरी घुंगरमाळ घुघु घुटका घुटमळणे घुटी घुणा घुबड घुमड घुमणे घुमरी घुमा घुम्या घुमारा घुला घुसडणे घुसणे घुसळखांब घुसळणे घुसा घूस घृणा
------------------------------------------------------
घेऊ घेणी घेणे घेणेकरी घेते घेर घेरा घेरणे घेरी घेवडा घेवदेव घेवाण घो घोक घोकणी घोकणी घोकरी घोकीव घोक्या घोंगडी घोंगड्या घोगरा घोंगाट घोंगावणे घोट घोटणी घोटणे घोटा घोटाळणे घोटाळा घोटीव घोडचूक घोडदळ घोडा घोडी घोडे घोण घोप घोर घोरणे घोरपड घोल घोषघोषणा घोस घोसदार घोसाळे घोळ घोळका घोळघोळून घोळणे घोळविणे घ्राण ================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment