(१) दार्जिलिंग
--- पश्चिम बंगाल मधील चहाचे मळे असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे.
(२) गंगोत्री
--- उत्तराखंड राज्यातील गंगा नदीचा उगम स्थान असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे.
(३) नालंदा
--- बिहार राज्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. प्राचीन बौध्द विद्यापीठाचे स्थान आहे.
(४) अजमेर
--- राजस्थान राज्यात सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांची कबर व दर्गा आहे.
(५) कटक
--- ओडिशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान आहे.
(६) कोहिमा
--- नागालँडची राज्याची राजधानी असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे.
(७) आगरतळा
--- त्रिपुरा राज्याची राजधानी असलेले ठिकाण. शुभ्र उज्जयंता पॅलेस आहे.
(८) अहमदाबाद
--- साबरमती आश्रम असलेले गुजरात राज्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे.
(९) ऐजवाल
--- मिझोराम राज्याची राजधानी असलेले डोंगर उतावरील सुंदर गाव आहे.
(१०) गांधीनगर
--- गुजरात राज्याची राजधानी आहे. या ठिकाणी अक्षरधाम मंदिर आहे.
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment