माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 15 July 2020

शब्द सोबती ( समानार्थी शब्द )


लता म्हणजे वेल

पुष्प म्हणजे फूल
झोक म्हणजे कल

आश्चर्य म्हणजे नवल
पर्वत म्हणजे अचल
भ्रमण म्हणजे सहल
ऐट म्हणजे डौल
रिवाज म्हणजे चाल
नीर म्हणजे जल
अरण्य म्हणजे जंगल
अग्नी म्हणजे अनल
कपाळ म्हणजे भाल
सुखरूप म्हणजे कुशल
विस्तीर्ण म्हणजे विशाल
गिरी म्हणजे शैल
सैन्य म्हणजे दल
पिता म्हणजे वडील
पवन म्हणजे अनिल
पाणी म्हणजे सलिल
थंड म्हणजे शीतल
दुर्जन म्हणजे खल
पंक म्हणजे चिखल
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment