● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा.
२) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती
३) धनवान -- बलवान भगवान विद्वान
४) कमाई -- मिठाई शिलाई लढाई
५) टाकाऊ -- विकाऊ शिकाऊ जळाऊ
६) तेलकट -- मातकट धुरकट मळकट
७) खेळकर -- खोडकर प्रभाकर विणकर
८) शेतकरी -- गावकरी मानकरी भाडेकरी
९) कलाकार -- सावकार चित्रकार शिल्पकार
१०) फाटकी -- शेतकी मोडकी गावकी
११) भांडखोर -- चिडखोर दरोडेखोर चहाडखोर
१२) जाणार -- करणार धावणार मिळणार
१३) लहानपण -- बालपण दडपण मोठेपण
१४) लहानपणा -- शहाणपणा कमीपणा मोठेपणा
१५) भाजीवाला -- पाववाला दूधवाला मसालेवाला
१६) वर्षभर -- वीतभर टोपलीभर दिवसभर
१७) काळसर -- ओलसर लालसर गोडसर
१८)कामगार -- रोजगार गुन्हेगार किमयागार
१९) दुकानदार -- साथीदार धारदार फौजदार
२०) कारखाना -- दवाखाना तोफखाना हत्तीखाना.
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७६
No comments:
Post a Comment