(१) भारा कशाचा ? -- गवताचा
(२) तांडा कोणाचा ? -- उंटांचा
(३) गुच्छ कशाचा ? -- फुलांचा
(४) घड कशाचा ? -- केळयांचा
(५) जाळी कशाची ? -- करवंदांची
(६) पेंढी कशाची ? -- गवताची
(७) उत्तरंड कशाची ? -- मडक्यांची
(८) मोळी कशाची ? -- लाकडांची
(९) कळप कोणाचा ? -- हरणांचा
(१०) ताफा कशाचा ? -- विमानांचा
(११) संच कशाचा ? -- वस्तूंचा
(१२) चवड कशांची ? -- भाक-यांची
(१३) जुडगा कशांचा ? -- किल्ल्यांचा
(१४) काफिला कशांचा ? -- जहाजांचा
(१५) ढीग कशाचा ? -- नारळांचा
(१६) जुडी कशाची ? -- पालेभाज्यांची
(१७) जथा कोणाचा ? -- साधूंचा
(१८) कुंज कशांचा ? -- वेलींचा
(१९) कळप कोणाचा ? -- मेंढ्यांचा
(२०) संघ कोणाचा ? -- खेळाडूंचा
(२१) थवा कुणाचा ? -- पक्ष्यांचा
(२२) वृंद कशाचा ? -- वाद्यांचा
(२३) पुंज कशाचा ? -- तारकांचा
(२४) झुबका कशाचा ? -- केसांचा
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment