१) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण -- नंदुरबार
२) चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा -- सोलापूर
३) पन्हाळा किल्ला -- कोल्हापूर
४) कळसुबाई शिखर -- अहमदनगर
५) अर्नाळा किल्ला -- पालघर
६) शिरीषकुमार स्मारक -- नंदुरबार
७) महाराष्ट्राची उपराजधानी -- नागपूर
८) प्रसिद्ध वीडी उद्योग ठिकाण -- संगमनेर
९) महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा -- कोल्हापूर
१०) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण -- गंगापूर
११) महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव --भिलार
१२) रंकाळ तलाव -- कोल्हापूर
१३) गोदावरी नदीचा उगम -- त्र्यंबकेश्वर
१४) संत्री फळासाठी प्रसिद्ध जिल्हा -- नागपूर
१५) अस्तंभा शिखर -- नंदुरबार
१६) बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर -- लोणार
१७) पेंच राष्ट्रीय उद्यान -- नागपूर
१८) राधानगरी जलविद्युत प्रकल्प -- कोल्हापूर
१९) भीमा नदीच्या काठावरील शहर -- पंढरपूर
२०) विशाळगड किल्ला -- कोल्हापूर
================================
संकलक :-, शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment