(१) पाकिस्तान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- इस्लामाबाद
(२) न्यूझीलंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- वेलींग्टन
(३) भारत या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- दिल्ली
(४) चीन या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बिजींग
(५) जपान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- टोकिओ
(६) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- काठमांडू
(७) बांग्लादेश या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- ढाका
(८) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - वाॅशिंग्टन
(९) इंग्लंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- लंडन
(१०) रशिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- माॅस्को
(११) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बर्लिन
(१२) इटली या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- रोम
(१३) केनिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- नैरोबी
(१४) इंडोनेशिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- जकार्ता
(१५) थायलंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बँकाॅक
(१६) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- पॅरीस
(१७) कॅनडा या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- ओटावा
(१८) अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर --- काबुल
(१९) इस्त्राईल या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- जेरूसलेम
(२०) सिंगापूर या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- सिंगापूर
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
उत्तर -- इस्लामाबाद
(२) न्यूझीलंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- वेलींग्टन
(३) भारत या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- दिल्ली
(४) चीन या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बिजींग
(५) जपान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- टोकिओ
(६) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- काठमांडू
(७) बांग्लादेश या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- ढाका
(८) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - वाॅशिंग्टन
(९) इंग्लंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- लंडन
(१०) रशिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- माॅस्को
(११) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बर्लिन
(१२) इटली या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- रोम
(१३) केनिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- नैरोबी
(१४) इंडोनेशिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- जकार्ता
(१५) थायलंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बँकाॅक
(१६) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- पॅरीस
(१७) कॅनडा या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- ओटावा
(१८) अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर --- काबुल
(१९) इस्त्राईल या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- जेरूसलेम
(२०) सिंगापूर या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- सिंगापूर
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment