माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 28 July 2020

म्हणी (आदिवासी कोकणी भाषामं)


(१) ढेकूण माराला, कु-हाड नोको.


(२) चार दिवस सासुसना , चार ओहूसना.

(३) बहास तश्या पोसा.

(४) चोरन्या वाटा, चोरलाच माहित.

(५) जश्या करशाल, तश्या भरशाल.

(६) तण खा धन.

(७) खात नही, तो देवला निवद.

(८) पाच बोटा, सारखा नही.

(९) पिक तठ, ईकात नही.

(१०)सावठा खावाना नि मसानमं जावाना.

(११) मनमं मांडा, पदरमं धोंडा.

(१२ ) धाकला मूय, मोठा घास.
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा शिक्षक)
काकरपाडा (चौपाळे) ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment