माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3281916

Tuesday, 13 April 2021

शब्द साथी


वर्ष साल संवत्सर
सूर्य रवी भास्कर

नवीन नवा नूतन
वसुंधरा धरती जमीन

वृक्ष तरू झाड
गार शीतल थंड

चौफेर चहूकडे सर्वत्र
पान पर्ण पत्र

लता वेल्लरी वेल
वन रान जंगल

छान सुरेख सुंदर
नग अचल डोंगर

हंगाम सुगी बहर
भुंगा भृंग भ्रमर

मेघ अभ्र ढग
पक्षी विहग खग

निशा रजनी रात्र
भानू मार्तंड मित्र

स्वच्छ साफ निर्मळ
प्रातःकाळ उषा सकाळ

ऊर्ण लोकर ऊन
आकाश अंबर गगन

पशू पक्षी जनावर
मनुष्य मानव नर

रूबाब ऐट डौल
पुष्प कुसुम फूल
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड , ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment