ब्लॉग भेटी.
Thursday, 22 April 2021
पर्यावरणविषयक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिन
(१) जागतिक वसुंधरा दिन = २२ एप्रिल
(२) जागतिक वन्यजीव दिन = ३ मार्च
(३) जागतिक वनदिन = २१ मार्च
(४) जागतिक हवामान दिन = २३ मार्च
(५) जागतिक पर्यावरण दिन = ५ जून
(६) जागतिक चिमणी दिन = २० मार्च
(७) जागतिक जल दिन = २२ मार्च
(८) जागतिक कासव दिन = २३ मे
(९) जागतिक महासागर दिन = ८ जून
(१०) जागतिक निसर्ग संवर्धन दिन = २८ जुलै
(११) जागतिक सिंह दिन = १० आॅगस्ट
(१२) आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन = २९ जुलै
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment