माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 23 April 2021

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला
कोणता ?
उत्तर -- तोरणा 

(२) कारगिल युध्द कोणत्या वर्षी झाले ?
उत्तर -- १९९९

(३) महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?
उत्तर -- ज्योतिबा फुले 

(४) अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद 

(५) ' जहांगीर आर्ट गॅलरी ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- मुंबई 

(६) क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात लहान राज्य
कोणते ?
उत्तर -- गोवा 

(७) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
उत्तर -- डाॅ. बी. आर. आंबेडकर 

(८) एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड 

(९) उस्ताद बिस्मिला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे ?
उत्तर --शहनाई 

(१०) ' ठक्कर बाप्पा ' हे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?
उत्तर -- आदिवासी कल्याण 

(११) ताजमहल कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तर प्रदेश 

=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड 
ता. साक्री जि धुळे 
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment