ब्लॉग भेटी.
Sunday, 25 April 2021
सामान्यज्ञान प्रश्नावली
(१) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? उत्तर -- मुंबई
(२) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर -- कळसुबाई
(३) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपूर
(४) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर
(५) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
(६) महाराष्ट्रात दुस-या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते ?
उत्तर -- साल्हेर
(७) जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
(८) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
(९) ' गेट वे आॅफ इंडिया ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- मुंबई
(१०) रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर -- अलिबाग
(११) नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- संत्री
(१२) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी
(१३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?
उत्तर -- कर्नाळा ( रायगड )
(१४) सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- लाकडी खेळणी .
(१५) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्राथमिक शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment