माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 8 April 2021

जोडशब्द ( यमक जोडशब्द जोड्या )


थाटमाट = गाठभेट
भांडणतंटा = मारपीट
गडकोट = बरेवेईट
कडेकोट = झाडलोट

धडधाकट = सरसकट
बाजारहाट = सरळसोट
जाळपोळ = काळवेळ
ताळमेळ = गल्लीबोळ

सरमिसळ = टंगळमंगळ
अक्राळविक्राळ = अघळपघळ
काबाडकष्ट = आंबटचिंबट
अचकटविचकट = त्रेधातिरपट

जडीबुटी = ताटवाटी
चिठ्ठीचपाटी = दमदाटी
फौजफाटा = लाकूडफाटा
नफातोटा = भांडणतंटा

गोरागोमटा = चट्टापट्टा
एकटादुकटा = गोरागोमटा
तोडफोड = पडझड
मारझोड = धरपकड

भीडभाड = खाडाखोड
मानपान = हीनदीन
पाटपाणी = हवापाणी
खबरबात = रमतगमत

नदीनाला = भाजीपाला
केरकचरा = नवाकोरा
घरदार = सणवार
चढउतार = थातुरमातुर

नोकरचाकर = उधारउसनवार
काटकसर = रूपसुंदर
दिवाबत्ती = शेतीभाती
दंगामस्ती = सुखशांती

चोळामोळा = काळासावळा
दीनदुबळा = पालापाचोळा
रडतखडत = रमतगमत
============================
संकलक शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment