ब्लॉग भेटी.
Wednesday, 21 April 2021
सामान्यज्ञान प्रश्नावली
(१) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणता पर्वत आहे ? उत्तर -- सातपुडा
(२) गंगा व यमुना नदीचा संगम कोठे झाला आहे ?
उत्तर -- इलाहाबाद
(३) माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
उत्तर -- ३७ से.
(४) भूकंपमापक यंत्राला काय म्हणतात ?
उत्तर -- सिस्मोग्राफ
(५) एकमेव खेळाडू ज्याला 'भारतरत्न ' भेटले ते कोण ?
उत्तर -- सचिन तेंडुलकर
(६) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गंगा
(७) अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किना-यावर
वसलेले आहे ?
उत्तर -- नर्मदा
(८) महाराष्ट्राला किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर -- ७२० किलोमीटर
(९) महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर
(१०) एकशिंगी गेंड्यांकरिता प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर -- काझीरंगा (आसाम)
(११) ' दुधाची शुध्दता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
उत्तर -- लॅक्टोमीटर
(१२) अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment