ब्लॉग भेटी.
Monday, 13 September 2021
सामान्यज्ञान प्रश्नावली (परिसर अभ्यास )
(१) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर ( नाशिक)
(२) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसुबाई
(३) भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर -- भीमाशंकर
(४) रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
(५) सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- लाकडी खेळणी.
(६) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नागपूर
(७) जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी
(८) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
(९) जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे ?
उत्तर -- जलदुर्ग
(१०) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(११) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर -- राहाता
(१२) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी
(१३) साल्हेर व मुल्हेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- नाशिक
(१४) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर
(१५) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणता पर्वत आहे ?
उत्तर -- सातपुडा
================÷================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड , ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
Thanks for sir 👍🙏
ReplyDeleteThank you sir
ReplyDelete