माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 10 November 2021

सामान्यज्ञान ( भौगोलिक माहिती )



(१) ६० सेकंदाचा कालावधी.
----  १ मिनिट

(२) ६० मिनिटांचा कालावधी.
----  १ तास

(३) २४ तासांचा कालावधी.
----  १ दिवस

(४) ७ दिवसांचा कालावधी.
----  १ आठवडा

(५) १५ दिवसांचा कालावधी.
----  १ पंधरवडा

(६) ३० दिवसांचा कालावधी.
----  १ महिना

(७) १२ महिन्याचा कालावधी.
----   १ वर्ष

(८) भारतीय सौर वर्षाचे महिने.
----  बारा

(९) ग्रेगरियन वर्षाचे महिने.
---- बारा

(१०) एका सप्ताहाचे दिवस.
----   सात

(११) मुख्य दिशा.
----  चार

(१२) पूर्व  दिशेच्या समोरची दिशा.
----   पश्चिम

(१३) दक्षिण दिशेच्या समोरची दिशा.
----   उत्तर

(१४) पूर्व व उत्तर यांमधील दिशा.
----   ईशान्य

(१५) पूर्व व दक्षिण यांमधील दिशा.
----  आग्नेय

(१६) दक्षिण व पश्चिम यांमधील दिशा.
----   नैर्ऋत्य

(१७) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा.
----   वायव्य

(१८) पृथ्वीचा आकार.
----   गोल

(१९) सूर्य उगवणे.
---- ‌ सूर्योदय

(२०) सूर्य मावळणे.
---- ‌‌ सूर्यास्त

(२१) एक वर्षाचा कालावधी.
----  ३६५ दिवस
==========================
लेखन  :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
       जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा
      केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
      ९४२२७३६७७५
        

1 comment: