गुणाकार - पट (दुप्पट/तिप्पट/चौपट)
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
● दुप्पट करणे -
कोणत्याही संख्येची दुप्पट करणे म्हणजे
त्या संख्येला २ ने गुणणे होय.
उदा. ४ ची दुप्पट म्हणजे ४ × २ = ८
६ ची दुप्पट म्हणजे ६ × २ = १२
३ ची दुप्पट म्हणजे ३× २ = ६
१० ची दुप्पट म्हणजे १० × २ = २०
५ ची दुप्पट म्हणजे ५ × २ = १०
-----------------------------------------------
● तिप्पट करणे -
तिप्पट करणे म्हणजे दिलेल्या संख्येला
३ ने गुणणे होय.
उदा. ४ ची तिप्पट म्हणजे ४ × ३ = १२
६ ची तिप्पट म्हणजे ६ × ३ = १८
३ ची तिप्पट म्हणजे ३ × ३ = ९
१० ची तिप्पट म्हणजे १० × ३ = ३०
५ ची तिप्पट म्हणजे ५ × ३ = १५
-------------------------------------------------
● चौपट करणे -
चौपट करणे म्हणजे दिलेल्या संख्येला
४ ने गुणणे होय.
उदा. ४ ची चौपट म्हणजे ४ × ४ = १६
६ ची चौपट म्हणजे ६ × ४ = २४
३ ची चौपट म्हणजे ३ × ४ = १२
१० ची चौपट म्हणजे १० × ४ = ४०
५ ची चौपट म्हणजे ५ × ४ = २०
-------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment