माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 26 September 2017

गंमतीदार शब्द साखळी (शब्दरूपे)

     गंमतीदार शब्द साखळी (शब्दरूपे)

(१)धनवान   बलवान   गुणवान   रूपवान

(२)गावभर   रात्रभर   दिवसभर   जन्मभर

(३)गावकरी  वारकरी   कामकरी   पहारेकरी

(४)झाडावर  घरावर   दारावर   टेकडीवर

(५)धारदार   डौलदार   साथीदार   दुकानदार

(६)घरासाठी  गावासाठी  समाजासाठी देशासाठी

(७)घरापासून शाळेपासून झाडापासून बागेपासून

(८)बसल्यामुळे  खाल्ल्यामुळे लिहिल्यामुळे

(९)चित्रकार  कलाकार  शिल्पकार  संगीतकार

(१०)गडगडाट  कडकडाट  फडफडाट

(११) रक्तदान  जीवदान  नेत्रदान अन्नदान

(१२) लालसर  काळसर  पिवळसर निळसर

(१३) बसतात हसतात  रडतात  सांगतात.

(१४)चवदार  दमदार  इमानदार जमीनदार

(१५)खणखणीत झणझणीत टणटणीत सणसणीत

(१६) बसायला  खायला  बोलायला  पळायला.

(१७)भोजनालय वाचनालय  संग्रहालय हिमालय.

(१८)धीटपणा चपळपणा सावधपणा प्रेमळपणा.

(१९) कलावंत  यशवंत  पुण्यवंत  जयवंत

(२०) बसायचे  उठायचे  जायचे  हसायचे.

(२१) आमदार  नामदार  कामदार  घरदार
--------------------------------------------------

  लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
             जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment