माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 31 August 2019

गणितीय सामान्यज्ञान प्रश्नावली


 (१) एकशे म्हणजे किती  ?
---  १००

(२)  सव्वाशे म्हणजे किती  ?
---   १२५ 

(३) दीडशे म्हणजे किती  ?
---  १५०

(४) अडीचशे म्हणजे किती  ?
---  २५०

(५) साडेतीनशे म्हणजे किती  ?
---  ३५०

(६) पाऊणशे म्हणजे किती  ?
---  ७५

(७) पावणेदोनशे म्हणजे किती  ?
---  १७५

(८) पावणेतीनशे म्हणजे किती  ?
---  २७५

(९) पावणेनऊशे  म्हणजे किती  ?
---  ८७५

(१०) १०० चा पाव भाग म्हणजे किती  ?
---    २५

(११) १०० चा अर्धा भाग म्हणजे किती  ?
---    ५०

(१२) १०० चा पाऊण भाग म्हणजे किती  ?
---    ७५

(१३) शंभराच्या  (१००) दुप्पट म्हणजे किती  ?
---    दोनशे  (२००)

(१४) एक हजारच्या(१०००) अर्धा म्हणजे किती  ?
---    ५००

(१५) पन्नासच्या (५०) चौपट म्हणजे किती  ?
---  दोनशे  ( २०० )   /  ५०× ४ = २००

(१६) पन्नासच्या (५०) तिप्पट म्हणजे किती  ?
--- एकशे पन्नास (१५०)  /  ५०× ३ = १५०

============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
       पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
      ९४२२७३६७७५

1 comment: