माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 22 November 2019

आपले गाव ते देश  ( सामान्यज्ञान )


(१) सरपंच
---  ग्रामपंचायतीचा प्रमुख.

(२) ग्रामसेवक
---  ग्रामपंचायतीचा सचिव.

(३) ग्रामसभा
---   गावकऱ्यांची सभा.

(४) ग्रामपंचायत
---  गावाचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(५) पंचायत समिती
---  तालुक्याचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(६) जिल्हा परिषद
---  जिल्ह्याचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(७) गटविकास अधिकारी
---  पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख .

(८) पंचायत समिती सभापती
--- पंचायत समितीचा कारभार नियंत्रण करणारे पदाधिकारी.

 
(९) जिल्हा परिषद अध्यक्ष
---  जिल्हा परिषदेचा पदाधिकारी

(१०) मुख्य कार्यकारी अधिकारी .
---  जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख.

(११) नगरपंचायत
---   लहान शहरात कारभार पाहणारी शासन संस्था.

(१२) नगराध्यक्ष
---   नगरपरिषदेचे पदाधिकारी / अध्यक्ष.

(१३) मुख्याधिकारी
---   नगरपरिषद प्रशासनयंत्रणेचा प्रमुख.

(१४) महानगरपालिका
---   महानगराचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(१४) महापौर
---   महानगरपालिकेचा पदाधिकारी.

(१५) महानगरपालिका आयुक्त
---   महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख.

(१६) राज्यशासन
---   घटक राज्य पातळीवरील कारभार पाहते.

(१७) संघशासन
---   संपूर्ण देशाचा कारभार पाहते.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
              पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment