माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 20 November 2019

सुतारकाम करणाऱ्या माणसाकडील हत्यारे व    त्यांचे उपयोग समजावून घेऊया.


   (   विषय -- कार्यानुभव )

● सुतारकामाचे हत्यार व त्यांचे उपयोग -
 
(१) तासणी
---  लाकूड तासायला

(२) हातोडा
---  खिळे ठोकण्यासाठी

(३) रंधे
---  लाकूड सरळ करण्यासाठी.

(४) गुण्या
---  लाकडाला खुणा करण्यासाठी.

(५) पटाशी
---  लाकूड छिलण्यासाठी.

(६) मोजपट्टी
---  मापे घ्यायला.

(७) करवत
---  लाकूड कापण्यासाठी.

(८) हातोडी
---  खिळे ठोकण्यासाठी.

(९) ड्रील मशिन
---  छिद्रे करण्यासाठी.

(१०) ग्राइंडिग दगड
---    धार काढण्यासाठी.

(११) तासणी
---    लाकूड तासायला.

(१२) अंबूर
---    खिळे काढण्यासाठी.

(१३) पक्कड
---    खिळे धरायला.

(१४) स्क्रू - ड्रायव्हर
---    खिळे,  स्क्रू पक्के करायला.

(१५) लेव्हल बाटली
---    समान अंतर घ्यायला.

(१६) लोखंडी कंपास
---    आकृती काढायला,  मापे घ्यायला.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.  शिक्षक )
          जि. प. प्रा. शाळा  - जामनेपाडा
          केंद्र - रोहोड  ता. साक्री  जि. धुळे
          ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment