(१) भारताचा राष्ट्रीय प्राणी = वाघ
(२) भारताचा राष्ट्रीय पक्षी = मोर
(३) भारताचे राष्ट्रीय फूल = कमळ
(४) भारताचा राष्ट्रीय खेळ = हाॅकी
(५)भारताची राष्ट्रीय लिपी = देवनागरी
(६) भारताची राष्ट्रीय भाषा = हिंदी
(७)भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य = सत्यमेव जयते.
(८) भारताचे सर्वोच्च पद = ,राष्ट्रपती.
(९)भारताचे सर्वोच्च शौर्य पुरस्कार = परमवीर चक्र.
(१०)भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार = भारतरत्न
(११ ) भारताचे राष्ट्रगीत = जनगणमन
( १२) भारताचा राष्ट्रीय वृक्ष = वड
( १३) भारताचे राष्ट्रीय फळ = आंबा
(१४) भारताची राजधानी = दिल्ली
(१५) भारताचे राष्ट्रीय गीत = वंदेमातरम्
(१६) भारताचा राष्ट्रध्वज = तिरंगी झेंडा
(१७) भारतातील सर्वात सुंदर इमारत = ताजमहाल.
(१८) भारताचा स्वातंत्र्यदिन = १५ आॅगस्ट
(१९) भारताचा प्रजासत्ताक दिन = २६ जानेवारी
(२०) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी = डाॅल्फिन
(२१)भारताची राजमुद्रा - चार सिंह असलेली मुद्रा
(२२) भारताची राज्यपध्दती = संघराज्य
(२३) भारताची राज्यकारभार पध्दती = लोकशाही.
(२४)भारताचा झेंडागीत=विजयी विश्व तिरंगा प्यारा.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment