शाब्दिक वर्णन == गणिती रूप
(१) तीस अधिक वीस = ३० + २०
(२) अठरा वजा चार = १८ -- ४
(३) नऊ गुणिले पाच = ९ × ५
(४) ८ उणे ३ = ८ -- ३
(५) ७ , २ ने वाढवले = ७ + २
(६) सहा चारदा = ६ × ४
(७) काही नाही = ०
(८) चारच्या पाच पट = ४ × ५
(९) ५ आणि जास्तीचे ३ = ५ + ३
(१०) ४ , ९ पेक्षा कमी = ४ < ९
(११) तीनमध्ये आठ मिळवले = ३ + ८
(१२) बाराचे तीन - तीनचे गट केले = १२ ÷ ३
(१३) चार लहान दहापेक्षा = ४ < १०
(१४) तीन आणि सहामधील फरक = ६ - ३
(१५) १२ चे ३ समान भागांत वाटप = १२ ÷ ३
(१६) नऊमधून चार कमी = ९ -- ४
(१७) १५ अधिक ३ = १५ + ३
(१८) १६ गुणिले ४ = १६ × ४
(१९) ७ , ४ पेक्षा मोठी संख्या = ७ > ४
(२०) ५ , ११ पेक्षा लहान संख्या = ५ < ११
(२१) ७ च्या ५ पट = ७ × ५
(२२) ९ च्या ५ पट = ९ × ५
(२३) ८, ५ ने वाढवले = ८ + ५
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment