माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3284679

Wednesday, 27 November 2019

तीन साथीदार   (समानार्थी शब्द ) 

            
गर्व घमेंड अहंकार
बळ सामर्थ्य जोर
विनाश नाश संहार
अंत शेवट अखेर

काळोख तिमिर अंधार
निर्दय निष्ठूर कठोर
राक्षस दानव असूर
संघर्ष युद्ध समर

धनुष्य कोंदड चाप
पिता वडिल बाप
भूपती नरेंद्र भूप
संतोष क्रोध कोप

अनर्थ अरिष्ट संकट
एकी एकता एकजूट
समुदाय जमाव गट
कथा कहाणी गोष्ट

नायक पुढारी नेता
विवंचना काळजी चिंता
जिव्हाळा माया ममता
प्रज्ञा रयत जनता

चाणाक्ष हुशार चतुर
किमया जादू चमत्कार
कठीण दुर्धर कठोर
सुलभ सोपा सुकर

ज्येष्ठ मोठा वरिष्ठ
मार्ग पथ वाट
नजराणा उपहार भेट
दिमाख रुबाब ऐट
=========================
लेखक /कवी :--
 श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
काकरपाडा(चौपाळे) ता. साक्री जि. *धुळे*
   📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment