(१) इतिहास
--- भूतकाळातील घटनांची सुसंगत माहिती.
(२) कालगणना
--- घटनांचा कालक्रम मोजण्याची पद्धत.
(३) ईसा
--- येशू ख्रिस्तांचे अरबी भाषेतील नाव.
(४) इसवी सन
--- आंतरराष्ट्रीय पातळीवरील कालगणना.
(५) ब्रम्हचर्याश्रम
--- विद्या संपादन करण्याचा काळ.
(६) गृहस्थाश्रम
--- कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा काळ.
(७) वानप्रस्थाश्रम
--- कुटुंबातून निवृत्त होण्याचा काळ.
(८) संन्यासाश्रम
--- चिंतनात जीवन कंठण्याचा काळ.
(९) तीर्थंकर
--- धर्माची तत्त्वे प्रकट करणारा.
(१०) धर्मचक्रप्रवर्तन
--- बौद्ध धर्माची मूलतत्त्वे.
(११) भिक्खू
--- बौद्ध संघाचे अनुयायी.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment