(१)जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता ?
--- चीन
(२)जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता ?
--- रशिया
(३) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
--- शहामृग
(४) जगातील सर्वात मोठी (रूंद ) नदी कोणती ?
--- अमेझाॅन
(५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
--- पॅसिफिक
(६) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती ?
--- भारत
(७)जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश कोणता ?
--- भारत
(८) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
--- सहारा (आफ्रिका )
(९) जगातील सर्वात मोठे खंड कोणते ?
--- आशिया
(१०) जगातील सर्वात लहान खंड कोणते ?
--- ऑस्ट्रेलिया
(११) जगातील सर्वात लहान महासागर कोणते ?
--- आॅक्टिक
(१२) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
--- हमिंग बर्ड
(१३) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?
--- चीनची भिंत
(१४) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
--- नाईल (इजिप्त )
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment