▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
● खालील शब्दजोड्या वाचा व त्यातील
विशेषणे शोधा.
( नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या
शब्दाला विशेष म्हणतात.
उदा. :-निळे, दहा,गोड, कडू, उंच इ.)
(१) कडक ऊन (३१) श्रीमंत राजा.
(२) निळे आकाश (३२) गोरी मुलगी.
(३) पांढरा कागद (३३) पुष्कळ वस्तू.
(४) गोड आंबा. (३४) थोडी साखर.
(५) गरम पाणी. (३५) काळा कुत्रा.
(६) मऊ कापूस. (३६) हिरवे रान.
(७) शिळी भाकर. (३७) पाच टोप्या.
(८) पाच बोटे. (३८) खूप लोक.
(९) उंच इमारत. (३९) आंबट बोरे
(१०)फुटका मणी. (४०) पांढरा ससा.
(११) सोनेरी कळस. (४१) दहा मुली.
(१२)मुसळधार पाऊस. (४२) अर्धा तास.
(१३) खूप गर्दी. (४३) पहिला वर्ग.
(१४) छोटा भाऊ. (४४) बोलकी बाहुली.
(१५) हसरी मुले. (४५) वरचा मजला.
(१६) दाट झाडी. (४६) हुशार मुलगा.
(१७) भित्रा ससा. (४७) सुंदर अक्षर.
(१८) अर्धी भाकर. (४८) उंच इमारत.
(१९) मऊ भात. (४९) लांब काठी.
(२०) निळे पाणी. (५०) आनंदी माणूस.
(२१) सुंदर फूल. (५१) कडू कारले.
(२२) मोठे झाड. (५२) पिवळी हळद.
(२३) बुटके झाड. (५३) रानटी प्राणी.
(२४) ताजा आंबा. (५४) शूर सैनिक.
(२५) कच्चा आंबा. (५५) आखूड काठी.
(२६) सरळ वाट. (५६) सोपी वाट.
(२७) वाकडी वाट. (५७) लंगडा घोडा.
(२८) मोठी पिशवी. (५८) छान गाणी
(२९) कोरी वही. (५९) दहा आंबे
(३०) धीट मुलगी. (६०) उदास चेहरा.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
📞९४२२७३६७७५ ( धुळे )
No comments:
Post a Comment