(१) डोळ्याच्या जवळ माझे स्थान
माझ्यामुळे असते आवाजाचे भान
माझ्यामुळे असते आवाजाचे भान
(२) चुरूचुरू बोलते
आंबट, गोड सांगते
तोंडाच्या खोलीत
वळवळत बसते .
आंबट, गोड सांगते
तोंडाच्या खोलीत
वळवळत बसते .
(३) खमंग शेवेचा वास आला
कोण म्हणतंय घराकडे चला ?
कोण म्हणतंय घराकडे चला ?
(४) पांढरा पांढरा ससा, मऊ मऊ लागतो.
कोण सांगतं तुम्हांला स्पर्श कसा असतो ?
कोण सांगतं तुम्हांला स्पर्श कसा असतो ?
(५) पांढऱ्या पांढऱ्या अंगणात
निळा, काळा गोल
जग तुम्हांला मीच दाखवतो
माझ्याशिवाय आहेच कोण ?
--------------------------------------------------
उत्तरे :- (१) कान, (२) जीभ, (३) नाक
(४) त्वचा, (५) डोळा
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे. ¤ ९४२२७३६७७५ ¤
निळा, काळा गोल
जग तुम्हांला मीच दाखवतो
माझ्याशिवाय आहेच कोण ?
--------------------------------------------------
उत्तरे :- (१) कान, (२) जीभ, (३) नाक
(४) त्वचा, (५) डोळा
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे. ¤ ९४२२७३६७७५ ¤
No comments:
Post a Comment