▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
(१ ) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी संख्या
एकूण किती आहेत ?
--- ९
(२) १ ते १०० या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या
एकूण किती आहेत ?
--- ९०
(३) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या
एकूण किती आहेत ?
--- १
(४) १ ते १०० या संख्यांमध्ये ११ वेळा येणारा
अंक कोणता ?
--- ०
(५) १ ते १०० या संख्यांमध्ये २१ वेळा येणारा
अंक कोणता ?
--- १
(६) १ ते १०० या संख्यांमध्ये ८ हा अंक किती
वेळा येतो ?
--- २०
(७) १ ते १०० या संख्यांमध्ये एककस्थानी ७
हा अंक असलेल्या एकूण संख्या किती ?
--- १०
(८) १ ते १०० या संख्यांमध्ये ० ते ९ हे अंक
एकूण किती वेळा येतात ?
--- १९२
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
📞९४२२७३६७७५(धुळे)
No comments:
Post a Comment