(१) नारळाच्या झाडाला काय म्हणतात ?
--- माड
(२) कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ?
--- माड (नारळ )
(३) माडाच्या फांदीला काय म्हणतात ?
--- झावळी
(४)कोणत्या फळाची ' बी ' फळाच्या बाहेर असते ?
--- काजू
(५) ऊसापासून काय तयार करतात ?
--- गूळ / साखर
(६) कोणत्या गळिताच्या धान्याच्या शेंगा
जमिनीत रोपाच्या मुळाशी येतात ?
--- भुईमूग
(७) टोपल्या तयार करण्यासाठी कोणते झाड
जास्त उपयोगाचे आहे ?
--- बांबू
(८) कोकणात कोणते पीक जास्त पिकते ?
--- तांदूळ
(९) कोणत्या झाडापासून खोबरे मिळते ?
--- नारळ ( माड )
(१०) वरून काटेरी व आत रसाळ, गोड गरे
असलेले फळ कोणते ?
--- फणस
--------------------------------------------------
संकलक :- शंकर चौरे (प्रा. शिक्षक) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
No comments:
Post a Comment