(१) लोकनृत्य म्हणजे काय ?
--- ' लोकांचे सामुदायिक नाच '
(२) वारकऱ्यांच्या नृत्याला काय म्हणतात ?
--- ' दिंडी -नृत्य '
(३)गुजरातमध्ये कोणते लोकनृत्य प्रसिद्ध आहे ?
--- ' रास नृत्य ' (दांडिया नाच )
(४)पंजाबमधील कोणते नृत्य विशेष प्रसिद्ध आहे ?
--- ' भांगडा '
(५) गुजरातमधील स्त्रियांचा नाच कोणता ?
--- ' गरबा '
(६) 'फेर 'हा नाच कोणत्या प्रांतातील स्त्रियांचाआहे ?
--- ' महाराष्ट्रातील '
(७)आसामातील स्त्रियांचे कोणते नृत्य प्रसिद्ध आहे ?
--- ' बांबूनृत्य '
(८)स्त्रियांचे कोणते नाच अखिल भारतात लोकप्रिय
आहेत ?
--- ' फुगडी व झिम्मा '
(९) हिमाचल प्रदेशातील स्त्रियांचा कोणता नाच
आकर्षक आहे ?
--- ' पांगी '
(१०) जम्मू -काश्मीरमधील कोणते लोकनृत्य
प्रसिद्ध आहे ?
--- ' चक्री
_______________________________________
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment