विषय - गणित ( उपक्रम )
=============================
(१) ९ ची पुढची संख्या कोणती ?
(२) १५ च्या मागची संख्या कोणती ?
(३) १७ आणि १९ च्या मधील संख्या कोणती ?
(४) २१ आणि २९ पैकी लहान संख्या कोणती ?
(५) ४१ आणि ३९ पैकी मोठी संख्या कोणती ?
(६) ३३ च्या पुढची तिसरी संख्या कोणती ?
(७) २० पेक्षा ५ ने मोठी संख्या कोणती ?
(८) ५१ मध्ये ९ मिळवून येणारी संख्या कोणती ?
(९) २२ च्या पुढे ६ मोजून मिळणारी संख्या कोणती ?
(१०) ७२ नंतरची ७ वी संख्या कोणती ?
(११) ८५ पेक्षा १० ने मोठी संख्या कोणती ?
(१२) ९३ नंतर ७ वी संख्या कोणती ?
(१३) २८ च्या मागची तिसरी संख्या कोणती ?
(१४) ३४ मध्ये किती मिळवले म्हणजे ४० होतील ?
(१५) ६० आणि किती मिळून ८० ?
(१६) ९२ कितीने वाढवले म्हणजे एकूण ९९ होतील ?
(१७) किती आणि ५० मिळून १०० ?
(१८) कितीमध्ये १०० मिळवल्यास १५० होतील ?
(१९) ६० मधून किती कमी केले म्हणजे ३०उरतील ?
(२०) ७० वजा किती बरोबर २० ?
(२१) कितीमधून १ कमी केल्यास ९९ उरतील ?
(२२) किती वजा ४०० बरोबर १०० ?
(२३) बाकी ५० राहण्यासाठी २०० मधून किती काढावे लागतील ?
(२४) ८० पेक्षा ९ कमी म्हणजे किती ?
(२५ ) १७५ आणि २५ यांची बेरीज किती ?
------------------------------------------------
उत्तरे :- (१) १०, (२) १४, (३) १८, (४) २१
(५) ४१, (६) ३६,(७) २५, (८) ६० (९) २८
(१०) ७९, (११) ९५, (१२) १००, (१३) २५
(१४) ६ , (१५) २० , (१६) ७ , (१७) ५०
(१८) ५०, (१९) ३०, (२०) ५०, (२१) १००,
(२२) ५००, (२३) १५०, (२४) ७१, (२५) २००
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment