● पदार्थाचे वस्तुमान (वजन) मोजण्यासाठी
ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे.
● वजन मोजण्याचे तराजू हे एक साधन आहे.
१००० ग्रॅम ( १ किग्रॅ ), ५०० ग्रॅम, २०० ग्रॅम,
१०० ग्रॅम, ५० ग्रॅम ही वजन मापे आहेत.
या वजनमापांचा वापर वस्तूंचे वजन
मोजण्यासाठी करतात.
१ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
२ किलोग्रॅम = २००० ग्रॅम
३ किलोग्रॅम = ३००० ग्रॅम
४ किलोग्रॅम = ४००० ग्रॅम
५ किलोग्रॅम = ५००० ग्रॅम
६ किलोग्रॅम = ६००० ग्रॅम
७ किलोग्रॅम = ७००० ग्रॅम
८ किलोग्रॅम = ८००० ग्रॅम
९ किलोग्रॅम = ९००० ग्रॅम
१० किलोग्रॅम = १०,००० ग्रॅम
१४ किलोग्रॅम = १४००० ग्रॅम
--------------------------------------------
अर्धा किलोग्रॅम = ५०० ग्रॅम
पाव किलोग्रॅम = २५० ग्रॅम
पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रॅम
सव्वा किलोग्रॅम = १२५० ग्रॅम
दिड किलोग्रॅम = १५०० ग्रॅम
पावणे दोन किलोग्रॅम = १७५० ग्रॅम
अडीच किलोग्रॅम = २५०० ग्रॅम
साडेतीन किलोग्रॅम = ३५०० ग्रॅम
-----------------------------------------------
१०० किलोग्रॅम = १ क्विंटल
२०० किलोग्रॅम = २ क्विंटल
३०० किलोग्रॅम = ३ क्विंटल
५० किलोग्रॅम = अर्धा क्विंटल
२५ किलोग्रॅम = पाव क्विंटल
७५ किलोग्रॅम = पाऊण क्विंटल
-----------------------------------------------
१००० किलोग्रॅम = १ टन
१० क्विंटल = १ टन
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
खुप छान माहिती
ReplyDelete