भाषिक -- उपक्रम (इ.१ली /२री)
● साहित्य :- छोटे उतारे असलेली कार्डे, त्यावरील प्रश्न.
● साहित्य :- छोटे उतारे असलेली कार्डे, त्यावरील प्रश्न.
●कृती-
१. शिक्षकांनी स्वतः उताऱ्याचे प्रकटवाचन करून माहिती सांगावी. माहिती सांगण्यापूर्वी ती लक्षपूर्वक ऐकण्याविषयी विद्यार्थ्यांना सूचना द्यावी. तसेच त्या माहितीवर आधारित प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावयाची आहेत,याची कल्पना द्यावी.
२.उता-यावर आधारित प्रश्न विचारावेत.
३. उतारे बदलून सर्व विद्यार्थ्यांना उत्तरे देण्यात सहभागी होण्याची संधी द्यावी.

■ उतारा १.
पाऊस पडला.
बाजरी पेरली.
बाजरी उगवली.
रोपे हळूहळू वाढू लागली.
पाऊस पडला.
बाजरी पेरली.
बाजरी उगवली.
रोपे हळूहळू वाढू लागली.
प्रश्न -
१. पाऊस पडल्यावर काय पेरले ?
२. रोपे कशी वाढू लागली ?
१. पाऊस पडल्यावर काय पेरले ?
२. रोपे कशी वाढू लागली ?
======================
■ उतारा २.
दादाने बाजारातून भाजी आणली.
ताईने भाजी केली.
आईने पोळी केली.
बाबांनी ताटे मांडली.
सर्वांनी पोळी भाजी खाल्ली.
■ उतारा २.
दादाने बाजारातून भाजी आणली.
ताईने भाजी केली.
आईने पोळी केली.
बाबांनी ताटे मांडली.
सर्वांनी पोळी भाजी खाल्ली.
प्रश्न --
१. भाजी कुणी आणली ?
२. भाजी कुणी केली ?
३. बाबांनी कोणते काम केले ?
४. पोळी -भाजी कुणी खाल्ली ?
१. भाजी कुणी आणली ?
२. भाजी कुणी केली ?
३. बाबांनी कोणते काम केले ?
४. पोळी -भाजी कुणी खाल्ली ?
========================
■ उतारा ३.
आईने धान्य निवडले.
सुमितने धान्य गिरणीत नेले.
गिरणीवाल्याने धान्य दळले.
सुमितने दळण घरी आणले.
आईने पिठाची भाकरी केली.
■ उतारा ३.
आईने धान्य निवडले.
सुमितने धान्य गिरणीत नेले.
गिरणीवाल्याने धान्य दळले.
सुमितने दळण घरी आणले.
आईने पिठाची भाकरी केली.
प्रश्न --
१ धान्य कोणी निवडले ?
२. धान्य गिरणीत कोणी नेले ?
३. भाकरी कोणी केली ?
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे/ ९४२२७३६७७५
१ धान्य कोणी निवडले ?
२. धान्य गिरणीत कोणी नेले ?
३. भाकरी कोणी केली ?
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
धुळे/ ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment